काय आहे शेअर मार्केट आपल्याकडील जवळ जवळ ७०-८०% लोक जेव्हा गुंतवणुकीचा विचार करतात तेव्हा सर्वात आधी गुंतवणुकीचे काही ठराविक पर्याय त्यांच्या समोर येतात उदा . जमीन खरेदी करणे , फ्लॅट्स खरेदी करणे , मग सोने खरेदी करणे , त्यानंतर बँक एफ-डी , पोस्ट इत्यादी.. पण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार सहसा कोणी करतच नाही शेअर मार्केट मध्ये खूप चांगला परतावा मिळण्याची शक्यता असताना सुद्धा आजही लोकांना त्यावर खुपसा विश्वास नाही .. शेअर मार्केट मध्ये धोका आहे का ? असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर त्याचे उत्तर नक्कीच "हो" असेच आहे .. पण हा धोका फक्त त्या लोकांसाठी आहे जे लोक अभ्यास न करता इतरांच्या विश्वसावर पैसे लावण्याचा प्रयत्न करतात. शेअर मार्केट बद्दल अजूनही समाजात बरेचसे अज्ञान असलेले दिसून येते आणि त्यामुळे आपली तरुण पिढी त्याकडे वळताना दिसत नाही रिस्क घेण्याची तयारी कोणामध्ये नाही कारण विश्वास नाही आणि विश्वास का नाही कारण अभ्यास नाही जगातील किंवा भारतातील कोणतीही श्रीमंत लोकांची यादी पहा प्रत्येक व्यक्ती शेअर मार्केट मध्ये असलेली दिसून येते आणि ते आज-काल पासून नाही तर ब
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स